शुक्रवार वाडा: पेशव्यांचा दुसरा सरकार वाडा | गोष्ट पुण्याची : भाग १४

2021-11-13 676

दुसरे बाजीराव पेशवे म्हणजे राघोबा दादांचे पुत्र हे आपल्या विलासामुळे तर प्रसिद्ध होतेच, शिवाय पेशवाईचा, पर्यायाने मराठी साम्राज्याचा शेवट करणारा म्हणूनही ते ओळखले जातात. याच बाजीरावाने शुक्रवार पेठेत एक वाडा बांधला होता. शुक्रवार वाडा असं या वाड्याच नाव होतं. आजच्या भागात आपण पाहणार आहोत याच वाड्याची गोष्ट.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #historyofpune #peshwai #shukrawarpeth #marathaemeprior

Videos similaires